Ayodhya Ram Mandir Tour by SPAS Tours
- Website Visit Website
- Payment Accepted All Payments
SPAS Tours
We’re professionally managed travel service providing company. Committed to total customer satisfaction & enhancing value of money.
Our team shall be an innovative & empowered by technology, constantly creating value & attaining new benchmarks.
स्पास टूर्स तर्फे, रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना अयोध्येत जाता यावे याकरिता, महाराष्ट्रातुन सुमारे १० विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
या सर्व रेल्वे यात्रा, २२ जुलै ते २५ डिसेंबर दरम्यान पार होतील.
७ दिवस / ८ रात्र
यात्रा दिनांक : 🚩 २२ जुलै | 🚩 २२ जुलै | 🚩 १० ऑगस्ट | 🚩 २१ सप्टेबर | 🚩 १३ ऑक्टोबर | 🚩 ०२ नोव्हेंबर | 🚩१५ नोव्हेंबर | 🚩 ०८ डिसेंबर | 🚩 २० डिसेंबर
बुकिंग फक्त पहिल्या यात्रे करिता : २२ जुलै २०२४
स्थलदर्शन : त्रिस्थळी यात्रा (वाराणसी, अयोध्या, प्रयागराज)
थांबे खालीलप्रमाणे आहेत : खडकी, चिंचवड, कल्याण, नाशिक, मनमाड, ….
पुणे ते अयोध्या जाताना
आरंभ : दि. २२ जुलै २०२४ (खडकी रेल्वे स्टेशन, रात्रौ २३:३०)
आगमन : दि. २९ जुलै २०२४ (खडकी रेल्वे स्टेशन सकाळी ०९:३०)
पुण्यातून पहिली रेल्वेगाडी २२ जुलै रोजी अयोध्येसाठी रवाना होईल. एका यात्रे मध्ये फक्त ११५० प्रवाशी संख्या राहतील. स्पास टूर्स तर्फे अधिकृत विभागवार कार्यालयातुन नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. ग्रुप बुकिंग साठी किमान २० प्रवाशांचा समावेश आवश्यक आहे.
रेल्वेने करावयाच्या त्रिस्थळी यात्रे मधील सुविधा व काही ठळक वैशिष्ट्ये :
१) ११५० प्रवाश्यांना कन्फर्म बूकिंग
2) 3 ए सी कोच मध्ये बूकिंग
3) रेल्वे मधे दिलेले बेडिंग घरी घेऊन जाता येणार आहे
4) पुणे ते अयोध्या, अयोध्या ते वाराणसी, वाराणसी ते प्रयागराज, प्रयागराज ते पुणे रेल्वे प्रवास.
5) प्रेक्षणीय स्थळे पाहणे / भेट देणे साठी बस सुविधा.
6) एक रात्रौ एअरकंडिशन रूम मध्ये डबल शेअरिंग राहण्याची सोय
7) दररोज न्याहारी व २ वेळा प्रसादाची व्यवस्था.
8) दररोज पिण्याच्या पाण्याची १ बाटली
9) लोणावळा, कल्याण, नासिक, मनमाड. भुसावळ येथे पिक अप पॉइंट
प्रत्येक प्रवासी खर्च : 🚆3 ए सी रु. 22,999/- फक्त
त्वरा करा व या संधीचा फायदा घ्या, बुकिंग्स सुरु झालेली आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
९९२३५७८९०८
९२८४२४४०३३