Chardham Yatra
- Website www.spastours.in
- Payment Accepted All Payments
!! स्पास टुर्स आयोजित बद्रीनाथ,केदारनाथ,गंगोत्री, यमुनोत्री !!
चारधाम यात्रा , (उत्तराखंड)
१२ दिवस /११ रात्र
१) २५ मे ते ५ जून २०
२) २० जुन ते १ जुलै २०
३) १३ जुलै ते २४ जुलै २०
४) २ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०
स्थलदर्शन :
हरिद्वार, ऋषिकेश, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, जोशींमठ, उत्तरकाशी, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग , पंच प्रयाग आणि बरीच स्थळे.
यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट:
●पुणे ते दिल्ली / मुंबई ते दिल्ली विमानप्रवास
●दिल्ली ते दिल्ली बस प्रवास
●सकाळी चहा, नाष्टाचहा
●दुपारचे व रात्रीचे जेवण ( शाकाहारी महाराष्ट्रीयन पध्दतीने)
●राहण्याची सुविधा ( २ शेरिंग बेसिस वर)
● हेलीकॉप्टर
यात्रा शुल्कामध्ये असमाविष्ट:
●घोडा/डोली/ वैयक्तिक खर्च
दिवस १ला :- पुणे व मुंबई येथून विमानाने दिल्ली करिता प्रयाण दिल्ली आगमन व हरिद्वार साठी प्रयाण. हरिद्वार आगमन मुक्काम.
दिवस २ रा :- हरिद्वार प्रयाण राणाचट्टी आगमन व मुक्काम राणाचट्टी.
दिवस ३ रा :-*राणाचट्टी प्रयाण यमुनोत्री दर्शन व मुक्काम राणाचट्टी.
दिवस ४ था :- राणाचट्टी प्रयाण उत्तरकाशी आगमन व मुक्काम.
दिवस ५ वा :- उत्तरकाशी प्रयाण गंगोत्री दर्शन व प्रयाण उत्तरकाशी मुक्काम.
दिवस ६ वा :- उत्तरकाशी प्रयाण श्रीनगर ( गढवाल ) मार्गे फाटा आगमन व मुक्काम.
दिवस ७ वा :- फाटा प्रयाण केदारनाथ दर्शन व मुक्काम फाटा.
दिवस ८ वा :- फाटा मुक्काम.
दिवस ९ वा :- फाटा प्रयाण बद्रीनाथ आगमन व मुक्काम.
दिवस १० वा :- बद्रीनाथ दर्शन व प्रयाण श्रीनगर आगमन मुक्काम.
दिवस ११ वा :- श्रीनगर प्रयाण ऋषिकेश दर्शन मुक्काम हरिद्वार.
दिवस १२ वा :- हरिद्वार प्रयाण रेल्वेने दिल्ली आगमन व विमानाने पुणे करीता प्रयाण होउन
सहल समाप्त …
सहल खर्च ५२,५००/- + ५% GST विमान व रेल्वे प्रवासासह